आमचे मुळ गांव शिर्सुफळ, ता.बारामती, जि.पुणे हे आहे.या गावी आम्हांस शेती असून ती आमचे चुलते पाहत आहेत. उदरनिर्वासाठ माझे वडील लासुर्णे ता.इंदापूर, जि.पुणे येथे १९५० साली स्थायिक झाले. माझा जन्म १९ सप्टेंबर १९६८ (नोंद १९/०६/१९६७) रोजी लासुर्णे (टकलेवस्ती), ता. इंदापूर जि.पुणे या ठिकाणी झाला.माझे वडील माधुकरी (भिक्षा) मागत असत. त्याचप्रमाणे पोथी वाचन सत्यनारायण सांगणे, लग्नातीलविधी सांगणे...पुढे वाचा